2026 निंजा 650 च्या डिझाइनमध्ये मोठे बदल नसले तरी नवीन लिव्हरी (ग्राफिक्स) मुळे बाईकला ताजा लुक मिळाला...
कोहिनूर कट्टा प्रस्तुत ‘दशावतार नाबाद १००’ कार्यक्रमाअंतर्गत कलाकारांचा सत्कार, गप्पा पुणे : दशावतार चित्रपटाची संकल्पना माझ्या मनाला भावली. दशावतार कला प्रकाराविषयी मी ऐकून होतो; परंतु प्रत्यक्षात मी हा कलाप्रकार कधीही पाहिला नव्हता. त्यामुळे चित्रपटातील बाबुली मेस्त्री ही भूमिका साकारताना आव्हाने घेता येतील याचा वास मला लागला. या भूमिकेत काही तरी करण्यासारखे आहे, असे जाणवल्याने मी ही भूमिका स्वीकारली, अशा भावना ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी व्यक्त केल्या. कोकणातील परंपरा, वारसा, संस्कृती, पर्यावरण रक्षण यावर भाष्य करणारा २०२५ मधील बहुचर्चित चित्रपट ‘दशावतार’ शंभर दिवसांचा नाबाद प्रवास पूर्ण करीत आहे. त्या निमित्त कोहिनूर कट्टा प्रस्तुत ‘दशावतार १००’ या कार्यक्रमाअंतर्गत चित्रपटातील कलाकारांशी संवाद आणि मान्यवरांचा सत्कार सोहळा आज (दि. २४) आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी दिलीप प्रभावळकर बोलत होते. कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे कार्यकारी संचालक प्रकाश मगदूम, लागू बंधूंचे सारंग लागू तसेच संयोजक वीरेंद्र चित्राव यांची विशेष उपस्थिती होती. कोहिनूर ग्रुप, एनएफडीसी आणि लागू बंधू यांच्या सहकार्याने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दृक्श्राव्य कार्यक्रमात दिलीप प्रभावळकर यांच्यासह...
पुणे : १५ ते २२ जानेवारीदरम्यान होणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) ऑस्करच्या यादीत आलेले तब्बल ९...
दिग्गज नेत्यांच्या ताकदीला शह देत स्थानिक पातळीवरील आघाडीचा विजय पुणे : पुण्यामध्ये पोलीस आयुक्त म्हणून काम केलेल्या...
स्वच्छ संस्थेच्या कचरावेचक शालन वायला यांचा विश्वासाचा दाखला पुणे : रस्त्यामध्ये सापडलेली दहा लाख रुपयांची रोकड प्रामाणिकपणे...
पुणे : शहरातील वाढते अपघात रोखण्यासाठी आणि वाहतूक शिस्त कायम राखण्यासाठी पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान करून...
धार्मिक प्रार्थनेच्या नावाखाली फसवणूक व धर्मांतरणाचा आरोप; भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पुणे : भारती विद्यापीठ...
नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात एका ज्वेलरी दुकानावर बंदुकीचा धाक दाखवून सोन्याच्या दागिन्यांची लूट केल्याची धक्कादायक घटना समोर...
राज्याच्या राजकारणात मोठा संकेत देत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट लवकरच एकत्र येणार असल्याचा दावा माजी महापौर व...
रिपब्लिकन पक्ष हा भाजपचा सच्चा साथीदार पुणे : रिपब्लिकन पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा सच्चा साथीदार आणि...













